नडगिवे येथे कार व मोटरसायकलमध्ये धडक;
मोटरसायकलस्वार गंभीर जखमी कणकवली ता.१२-:* मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळच असलेल्या नडगिवे येथे सिद्धिविनायक धाब्याच्या समोर एका अवघड वळणावर मारूती सुजुकी व मोटरसायकल या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मोटारसायकलस्वार व्हॅनिश हजायॉ डिसोझा (वय – २७ राहणार कुर्ला गावठाण मुबई) हा गंभीररीत्या जखमी झाला.हा अपघात आज सकाळी ८.३० च्या दरम्यान घडला….
