मालवण सुंदरी स्पर्धेत मुंबईची ऋतुजा राणेने पटकावला मालवण सुंदरीच्या किताब…
मालवण ता.१५-:* मालवण नगरपरिषतर्फे दांडी बीच येथे आयोजित पर्यटन महोत्सव २०२२ मध्ये दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेली मालवण सुंदरी स्पर्धा लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत मुंबईची ऋतुजा राणे हिने आपल्या अदाकारी, सादरीकरण आणि संवाद कौशल्याच्या जोरावर मालवण सुंदरी चा किताब पटकाविला. तर रेडी येथील पूजा राणे द्वितीय आणि मालवण वायरी येथील तन्वी वेंगुर्लेकर तृतीय विजेती ठरली. मालवण…
