जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा सत्कार
वेंगुर्ला ता.२३-:* एम.के.कॉयर फाऊंडेशनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला काथ्या औद्योगिक संस्था येथे हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक एस.एन.म्हेत्रे यांनी गेल्या तीन वर्षात कृषी अधिक्षक म्हणून आणि जिल्हापरिषदेमध्येही फार चांगले काम केले आहे. त्यांच्या कारकीर्दीमध्ये यांत्रिकीकरण, फलोद्यान तसेच प्रक्रिया उद्योग…
