माणुसकीचा विचार करून देवबाग बंधाऱ्यास त्वरित पर्यावरण मंजुरी द्यावी…
भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यावरण मंत्रालय मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन मालवण ता.३१-:* देवबाग ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सागरी किनारपट्टीवर बंधारा बांधणी कामासाठी मंजूर केला. तरी देवबाग गावची धोकादायक स्थिती लक्षात घेता या कामास पर्यावरण मंजुरी द्यावी. याबाबत निवेदन भाजप…
