राजकारणातील उभरते युवा नेतृत्व… युवराज लखमराजे सावंत भोसले…
सावंतवाडी ता.०२-:* ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी राजघराण्याची राजकीय परंपराही थोर आहे, येथील जनतेच्या कल्याणासाठी झटत असतांना पहीले राजे शिवरामराजे सावंत भोसले यांनी राजकारणाच्या माध्यमातून अनेक हिताचे निर्णय घेतले. अलिकडे मात्र राजघराणे राजकारणापासून अलिप्त होते. पण आता या घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी युवराज लखमराजे यांनी राजकारणात उडी घेतली आहे, युवा नेतृत्व, सर्वाना आपले करणारा स्वभाव…
