कर्नाटकातील पर्यटकांची कार पुलात कोसळली
मूळवंदवाडी येथील रात्री ३ ची घटना तिघे जखमी आंबोली, ता.११-: येथील मुळवंद वाडी येथील पूलात अंदाज चुकल्याने रात्री ३ च्या दरम्यान कर्नाटक येथील पर्यटकांची कार पुलात कोसळली यात तिघे जण जखमी झाले. त्यांना येथील रमेश तावडे व येथून जाणाऱ्या एका गाडीतील लोक थांबवून व शिवसेनेचे उपविभाग प्रमुख उत्तम पारधी यांनी मदत केली.यानंतर १०८ रुग्णवाहिका बोलावून…
