बांदा भाजपची ग्वाही
बांदा
अग्निपथ योजनेमध्ये ज्या अग्निवीरांना नोंदणी करावयाची आहे.अशा अग्निविरांना भारतीय जनता पार्टी बांदा याच्या वतीने सर्वातोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. या योजनमध्ये २४ जुन पासुन वायू सेना मध्ये आँनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.
बांदा दशक्रोशीतील ज्या अग्निवीरांना यामध्ये नोंदणी करावयाची असल्यास बाबा काणेकर ९८२३६६११३३, संतोष सावंत ९४२२३७९३७६, निलेश सावंत ९०७५२६४९९२, हेमंत दाभोलकर ९४२२४३४८७७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर या योजनेचे नियम व इतर माहीती कनिष्ठ महाविद्यालय व वरीष्ठ महाविद्यालयात भारतीय जनता पार्टि बांदा यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
