Global Maharashtra Breaking News

आरोग्य मेनटेन राहील याकडे लक्ष द्यावे:डॉ. चंद्रकांत पुरळकर

विद्यामंदिर कणकवली प्रशालेमध्ये विज्ञान दिन साजरा कणकवली ता.११-:* बदलेल्या जीवनशैलीचे इफेक्ट प्रत्येकाचा आरोग्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकस व पोषक आहार सेवन करणे गरजेचे आहे. आपले आरोग्य कसे मेनटेन राहील याकडे प्रत्येक व्यक्तीने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पुरळकर यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्यसाधून…

Read More

रोणापाल माऊलीचा 13 रोजी वर्धापनदिन

बांदा दि.११-:* रोणापालचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन रविवार १३ मार्च रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवीची पूजाअर्चा व अभिषेक, दुपारी २ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी महाआरती, दर्शन सोहळा, तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने व रात्री जय हनुमान दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार…

Read More

संभाव्य यादी कोणाचीही तयार असली तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेईल…

राजन तेली; सर्वांचं टॅलेंट घेऊन आगामी निवडणूक लढवणार… सावंतवाडी ता.११-: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी कोणाची जरी संभाव्य यादी तयार असली किंवा कोणी बोलत असेल तरी अंतिम उमेदवारांचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, कदाचित कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशी…

Read More

निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधीची आश्वासन देऊन आमदार केसरकर करत आहेत जनतेची दिशाभूल…

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका… सावंतवाडी ता.११-: निवडणुकीच्या तोंडावर आमदार दिपक केसरकर गावागावात जाऊन कोट्यवधीच्या विकास कामाची घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात मात्र एक ही विकासकाम सावंतवाडी मतदारसंघात झाले नसून, फक्त निवडणुकीच्या तोंडावर लोकांची दिशाभूल करून मत मिळवण्याचा प्रयत्न आमदार दीपक केसरकर करत असल्याची टीका राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार केसरकर…

Read More

नडगिवे बौद्धवाडी येथील नागरिकांनी केला शिवसेनेत प्रवेश

कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील बौध्दवाडी येथील सुमारे ३१ नागरीकांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकचे नूतन संचालक व शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेशामध्ये युवक – युवती आणि महिला – पुरुष व जेष्ठ नागरिकांचा देखील सहभाग होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन मुख्यमंत्री उध्दव…

Read More

परीक्षा कालावधीत लाईट खंडित करू नका…

भाजपची मागणी; अन्यथा करणार आंदोलन… सावंतवाडी ता.११-:* शहरातील अनेक शाळा व महाविद्याल मध्ये सद्य स्थितीत १२ विची परीक्षा सुरू असून, येत्या दोन तीन दिवसात १० वीची परीक्षा सुरू होणार असून, या कालखंडात महावितरण कंपनीने लाईट न काढता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सहकार्य करावे व लाईट गेल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष…

Read More

श्रावण गावात वनभोजनतून सहस्नेहभोजन आदर्श उपक्रम

कणकवली ता.११-:* मालवण तालुक्यातील श्रावण गावात वनभोजनातून सहस्नेहभोजन हा आदर्श उपक्रम श्रावण नदीवाडी येथील संदीप जठार यांच्या बागेमध्ये संपन्न झाला. या वनभोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1, श्रावण गवळीवाडी या दोन्ही शाळांचे सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि गावातील सर्व कर्मचारी असे एकत्रित सहस्नेहभोजन घेण्यात आले होते. या वनभोजनासाठी श्रावण गावचे सरपंच प्रशांत…

Read More

परीक्षा कालावधीत शाळांची विज कनेक्शन तोडली

बाबू सावंत : सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत सवाल सावंतवाडी ता.११-:* जिल्ह्यात एच.एस.सी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून, महावितरण कडून बिल न भरल्याने शाळेची विज कनेक्शन कट करण्यात आली आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेची विज बिल भरण्यासाठी निधी येत असतो, परंतु, निधी न आल्याने ही विज बिल थकित राहिली आहेत. हा निधी येत नसेल तर याला…

Read More

हवा का झोका कोणाचा येईल हे आगामी निवडणुकीत दिसेल…

युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा माजी नगराध्यक्ष संजू परब यांना टोला सावंतवाडी ता.११-:* इतर राज्यात भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद उत्सव लाडू वाटून साजरा करणाऱ्यांनी पहिल्यांदा सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी काळातील निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांना दिला असून, हवा का झोका कोणाचा येणार…

Read More

अपर्णा राऊळ यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार जाहीर…

सावंतवाडी ता.११-:* तालुक्यातील नेमळे येथील, निरवडे प्रा. आ. केंद्रातील आशा स्वयंसेविका सौ. अपर्णा भिकाजी राऊळ यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून, सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

Read More
You cannot copy content of this page