Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला मठ मुख्य रस्ता साईडपट्टी भरावाचे काम सलग दुसऱ्या दिवशी बंद…

संबंधित विभागाचे अधिकारी कामावर उपस्थित ठेवण्याची नागरिकांची मागणी.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: नुकताच चार दिवसापूर्वी वेंगुर्ला तालुक्यासह मठ एरियात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान 15 दिवसापूर्वी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टी माती भरावाचे काम त्वरित हाती घेतले होते. दरम्यान मठ एरियातील संबंधित काम मंगळवारपासून सलग 2 दिवस बंद असल्याने वाहनधारकांनी…

Read Full News

नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला…

प्रभाग पाचमध्ये बंदिस्त गटार व रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन:नागरिकांकडून आभार.. ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये बंदिस्त गटाराचे तसेच माठेवाडा येथील काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन काल स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. यावेळी नगरसेवक श्री. सुधीर आडीवरेकर यांनी निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द प्रत्यक्षात पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले. या भूमिपूजन सोहळ्याला नगरसेविका दुराळी रांगणेकर,…

Read Full News

कणकवली तालुक्यात ५४ लाख २२ हजारांचे नुकसान…

वादळी वाऱ्यासह पावसाचा – तडाखा, नुकसानीचा पंचनामा.. कणकवली : तालुक्यात ९ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवर झाडे तसेच फांद्या तुटून पडल्याने नुकसान झाले होते. त्याचबरोबर गोठे, दुकाने, पोल्ट्री, समाजमंदिर, अंगणवाडी यांची हानी झाल्याने ५४ लाख २२ हजार ५६६ रुपये इतके नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. कणकवली तालुक्यात…

Read Full News

मळगाव घाटात पुन्हा इको कारचा अपघात…

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.. ⚡सावंतवाडी ता.१३-: तालुक्यातील मळगाव घाट येथे आज सकाळच्या सुमारास एका इको कारचा भीषण अपघात झाला. एमएच ०७ क्यू ७९०४) क्रमांकाची ही कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना घाटातील वळणावर नियंत्रण सुटून कडेला घसरत दरीत कोसळून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कारचे मोठे नुकसान…

Read Full News

मालवणात लोकअदालतीत ५९ प्रकरणे निकाली…

⚡मालवण ता.१२-:दिवाणी न्यायालय, मालवण येथे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी न्यायालयातील प्रलंबित ३० प्रकरणे तसेच वादपूर्व २९ प्रकरणे अशी एकूण ५९ प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधील एकूण रक्कम ९ लाख ७९ हजार ३०५ रुपये ५० पैसे होती. लोकअदालतीत मालवण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीशी संबंधित वादपूर्व प्रकरणांचा समावेश…

Read Full News

चिवला बीचवर विशेष स्वच्छता मोहीम; तीन ट्रॅक्टर कचरा संकलित..

⚡मालवण ता.१२-:स्वच्छ सुंदर मालवण शहर यासंकल्पनेतून तसेच पर्यावरण संवर्धन व जनजागृती या दृष्टीकोनातून मालवण नगरपरिषदेच्या वतीने चिवला बीच येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. दरम्यान, तीन ट्रॅक्टर कचरा यावेळी गोळा करण्यात…

Read Full News

वीज समस्यांबाबत आचरा सरपंच आक्रमक ; वीज अधिकाऱ्यांना विचारला जाब..

⚡मालवण ता.१२-:आचरा गावात गेले काही दिवस सुरु असलेल्या विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला होता. यातच शनिवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे आचरा भागातील वीज समस्येने उग्र रूप धारण केले होते. तर ऐन आठवडा बाजारादिवशीच रविवारी बाजारपेठेतली लाईट नसल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले. यामुळे आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी आचरा बाजारपेठ येथील विद्यूत मंडळ कार्यालयावर…

Read Full News

ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता…

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.. ⚡सिंधुदुर्गानगरी ता.१२-: सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठाम भूमिकेमुळे शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व कोकणातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या…

Read Full News

देश महासत्ता बनवण्यासाठी विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते घडले पाहिजेत…

खा. नारायण राणे:भाजपाचे महामंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार विनोद तावडे यांचा भाजपच्यावतीने सत्कार.. ⚡कणकवली ता.१२-:दिल्लीच्या वातावरणात काम करणं आणि राहणे सर्वांनाच शक्य नसते. असे असताना , बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रातील नेतृत्व असलेल्या विनोद तावडे यांनी इतिहास घडवला. खा. विनोद तावडे हे पश्चिम बंगाल मधील बंदूकीच्या गोळ्यांना घाबरले नाहीत. पश्चिम बंगालमध्ये जावून त्यांनी चांगले काम…

Read Full News

भाजपाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वितरण उपक्रम…

⚡वेंगुर्ला ता.१२-:.भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप करण्यात आले. समाजातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना व्हीलचेअर, ट्रायपॉड, श्रवणयंत्र, अंधकाठी, हँड सायकल तसेच विविध आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read Full News

You cannot copy content of this page