खोटे रहिवासी दाखले तयार करून प्रवेश घेणाऱ्या त्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची योग्य ती चौकशी व्हावी
अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन;तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयमध्ये परजिल्ह्यातील विद्यार्थी खोटे रहिवासी दाखले तयार करून प्रवेश घेत आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची योग्य ती चौकशी करूनच दाखले देण्यात यावेत, कोणतीही चौकशी न करता दाखले दिलेले आढळून आल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ…
