दहावीत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मनसेच्यावतीने सत्कार
राज्य चिटणीस जिजी उपरकर यांची लाभली प्रमुख उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.१९-: मनसे च्या वतीने दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मनसे राज्य चिटणीस जिजी उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस , च्या कै.भाऊ पांगम सभागृह येथे मनसे शाखा आरोस यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहावी परीक्षेत…
