देवगड कॉलेजच्या एनसीसी युनिटने मिळविली चॅम्पियनशीप
इंटर डायरेकतो रेट शूटिंग स्पर्धेत १२ पदकांसह मारली बाजी ⚡देवगड ता.२६-: चंदीगड येथे ४ ते १५ जुलै मध्ये झालेल्या इंटर डायरेकतो रेट शूटिंग स्पर्धेत देवगड कॉलेज एनसीसी युनिटच्या लान्स कार्पोरेल प्रतीक पांडुरंग घाडीगावकरने ५८ MAH BN चे प्रितिनिधित्व केले. एकूण १२ पदकांसह महाराष्ट्र डायरेक्टरेटतअव्वल स्थान मिळवत ही शूटिंग चॅम्पियनशिप जिंकली मालवणकर चॅम्पियनशिप (प्री-नॅशनल)साठी प्रत्येक ची…
