Headlines

Global Maharashtra Breaking News

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा …

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री.विक्रांत सावंत(सावंतवाडी विधानसभा प्रमुख) 🏹🚩तमाम सावंतवाडी शिवसेना विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री.रूपेश राऊळ( तालुका प्रमुख शिवसेना सावंतवाडी) 🏹🚩तमाम सावंतवाडी शिवसेना तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

ओझर येथील तरुणाची आत्महत्या

गळफास लावून संपविले जीवन;कारण अस्पष्ट मालवण (प्रतिनिधी) ओझर व्हरांडा येथील समीर भगवान मुंज (वय ३५) या विवाहित तरुणाचा मृतदेह आज सायंकाळी त्याच्या राहत्या बंगल्यात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे याबाबत रात्रौ उशिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र पोलीस स्थानकात याबाबत रात्रौ उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती मिळालेल्या माहितीनुसार ओझर…

Read More

भुईबावडा दरीत कोसळून पर्यटकाचा मृत्यू

⚡वैभववाडी ता.२६-: धबधब्यावरून कोसळून पाण्याच्या प्रवाहातून मोरीच्या पलीकडे जावून थेट दरीत कोसळल्यामुळे भुईबावडा घाटात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. रोहन यशवंत चव्हाण (वय २८, रा. कापडपेठ-सांगली) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुईबावडा येथील धबधब्यावर घडली. त्याला बाहेर काढण्यासाठी सह्याद्री जीवरक्षक व ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून पोलीस प्रयत्न करत आहेत. याबाबतची माहिती…

Read More

रेवंडीतील नादुरुस्त विजवाहीन्या बदलण्याच्या आम. वैभव नाईकांकडून सूचना

⚡मालवण ता.२६-: रेवंडी येथील बहुतेक विजवाहीन्या या नादुरुस्त तसेच जुन्या झाल्या असल्याने याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधल्यावर आम. वैभव नाईक यांनी विज अधिकार्‍यांना रेवंडीमधील विजवाहीन्या बदलण्याच्या सुचना केल्या आहेत. रेवंडी मधील वीज वाहिन्या खराब झाल्याने वीज अधुनमधुन खंडित होणायचा प्रकार गेले बरेच दिवस चालू आहे. या वीजवाहीन्या बदलण्यासाठी उपविभागप्रमुख अमोल वस्त, शाखा प्रमुख संजय कांबळी,…

Read More

संजय राऊतानी दिल्या घरी तरी सुखी राहावे…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा टोला.. ⚡मुंबई दि.२६-: संजय राऊत, तुम्ही उद्धव ठाकरेंना अक्षरश: उघडं पाडलं आहे. तुम्ही आधीच म्हणाला होतात की यांना रस्त्यावर आणेन, यांचे कपडे उतरवेन. आता जेवढे कपडे उतरवले तितके बास झाले. मी ज्या शिवसेनेत होतो, त्या पक्षप्रमुखाचे आता असलेले कपडे तरी कायम ठेव आणि दिल्या घरी तू सुखी राहा हे संजय…

Read More

खरारे पेंडूर गावात गवारेड्यांची दहशत…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील खरारे- पेंडूर गावात गवा रेड्यांची दहशत पाहायला मिळत आहे. गवारेड्यांचे कळपच्या कळप दिवसा ढवळ्या रस्त्यावरून फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर येथील काही ग्रामस्थांनी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर मालवण कट्टा येथील वनपालांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी खरारे पेंडूर भागातील वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त…

Read More

मालवण पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत २८ रोजी तहसीलदार कार्यालयात…

तहसीलदार अजय पाटणे यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडत चा कार्यक्रम जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता मालवण तहसीलदार कार्यालय येथे मालवण पंचायत समिती निवडणुकी साठी आरक्षण सोडतीसाठी सभा होणार आहे, अशी माहिती मालवणचे तहसीलदार अजय पाटणे…

Read More

गांजा बाळगल्याप्रकरणी दोन्ही संशयितांची निर्दोष मुक्तता…

मालवण (प्रतिनिधी) तीन वर्षांपूर्वी गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नांदरुख येथील दिवेश शरद गावडे व समीर सुरेश गावडे या दोन्ही आरोपींची मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने ऍड.अमित पालव, ऍड. उल्हास कुळकर्णी, ऍड. प्राची कुळकर्णी, ऍड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले. दि. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी मालवण तालुक्यातील नांदरुख गावाच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत…

Read More

रोटरीचे क्लबचे उपक्रम कौतुकास्पद

प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे वैभववाडी संजय शेळकेरोटरी क्लबचे उपक्रम हे कौतुकास्पद असतात. वैभववाडी तालुक्यातील पहिला कार्यक्रम रोटरी क्लब वैभववाडीचा करण्याचा योग आला ही बाब माझ्यासाठी विशेष आनंदाची आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक धोत्रे सर यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये असताना…

Read More
You cannot copy content of this page