आंबोली सरपंचपदी भाजपच्या सावित्री पालेकर
शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभवउपसरपंच पदी दत्तू नार्वेकर कायम ⚡आंबोली. ता,२७ अनिल चव्हाण-: येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सावित्री वामन पालेकर यांची निवड झाली आहे.तर उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर हे राहिले.आंबोली ग्रामपंचायत सभागृहात आज सरपंच निवड झाली.यात भाजप कडून दत्तू नार्वेकर आणि सावित्री पालेकर यांनी अर्ज भरला होता. शिवसेनेकडून काशीराम राऊत यांनी अर्ज भरला होता.यावेळी दत्तू नार्वेकर यांनी…
