परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भाजपने नवोदय प्रवेश परीक्षेला वेंगुर्ले परीक्षा केंद्रावर रोखले
यावर्षी तब्बल ३६ विद्यार्थी परजिल्ह्यातील : गेली ४ वर्षे भाजपचा लढा वेंगुर्ले ता.३०-:* केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेला बसत असतात. मात्र असे असतानाही परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा नंबर नवोदयसाठी लागतो व सिंधुदुर्गातील मुले वंचित रहातात. गेल्या अनेक वर्षापासून हीच स्थिती आहे. या प्रकाराला शिक्षण विभागही जबाबदार आहे…
