२० मे रोजी हुमरमळा (वालावल) येथे महाराजस्व समाधान शिबीर…
तहसीलदार सचिन पाटील यांचा शिबीर नियोजनसाठी आढावा.. ⚡कुडाळ ता.१७-: मडगाव मंडळ आयोजित हुमरमळा वालावल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर २० मे रोजी हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. याबाबत शनिवारी कुडाळ तहसीलदार श्री सचिन पाटील यांनी मडगाव मंडळ मधील महसुल कर्मचारी यांची आढावा बैठक हुमरमळा वालावल…
