सावंतवाडी येथील स्वामी मठात स्वामी पुण्यतिथी सप्ताह भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न…
सावंतवाडी ता.०४-:* दिंडोरी प्रणित अखिल भारतीय सावंतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात २२ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह भक्तिपूर्ण उत्साहात स्वामी सेवेकरांच्या उपस्थित पार पडला आहे. यावेळी या सात दिवसात अखंड नाम जप, अखंड श्री स्वामी समर्थ सारामृत वाचन आणि अखंड वीणा तसेच सगळ्यात दुर्मिळ आणि स्वामीच्या अगदी जवळ…
