कासार्डे येथे माजी आम. प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने दहीहंडी
दहीहंडी फोडणाऱ्या पथकास रोख रु १,११,१११ रकमेसह आकर्षक कोकण दूध चषक ⚡कणकवली ता.०४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आम. प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ ते रात्रौ १० या वेळेत गोपाळकाल्यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक पटांगणामध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त थर लावू…
