Headlines

Global Maharashtra Breaking News

बांद्यात साईसतचरीत्र पारायणात चाळीस साईभक्तानी सहभाग दर्शवीला

साईमठामध्ये श्रावणात विविध धार्मिक कार्यक्रम ⚡बांदा ता.०६-: साईभक्त कै वामन शंभा उर्फ बाप्पा केसरकर संस्थापीत बांदा शहरातील ऐतीहासीक साईमठाच्या वतीने श्रावणमासांच्या शुभारंभी श्री साईसतचरीत्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ४० साईभक्तानी सहभाग दर्शवीला. या साईमठामध्ये श्रावणात साईचरीत्र वाचन, रामरक्षा वाचन, भजन विवीध‌ धार्मीक कार्यक्रम आयोजीत केले जातात. साईचरीत्र वाचनात सतीश येडवे, सौ मनीषा…

Read More

सत्तासंघर्षात अडकले प्रोत्साहन अनुदान

व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक ः प्रोत्साहन अनुदान निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार..? ⚡बांदा ता.०६-: महाविकास आघाडी सरकार व नवीन स्थापन झालेले सेना-भाजप युतीच्या सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा मानस दाखविला आहे. शासन निर्णय होऊन अकरा दिवसांचा कालावधी उलटला तरीही अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी सद्यस्थितीत सुरू…

Read More

शिवसेनेशी गद्दारी केलेले पुन्हा निवडून येत नाही हा इतिहास

आमदार वैभव नाईक : इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विभागीय मेळावा; बाळा गावडे समर्थकांचा सेना प्रवेश ⚡बांदा ता.०६-: महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्तात लढण्याची वृत्ती आहे. २०१४ मध्ये देखील युती तुटली होती तेव्हा देखील शिवसेनेविरोधात संपूर्ण देशातील भाजप उतरले होते.त्यांचा मराठी माणसाबद्दल द्वेष वेळोवेळी त्यांनी केलेल्या कृतीवरून व वक्तव्यावरून दिसून येत आहे.त्यामुळेच मराठी माणसाचा पाठींबा असलेला शिवसेना पक्ष…

Read More

शिवसेना कणकवली शहरप्रमुखपदी उमेश वाळके तर उपतालुकाप्रमुखपदी महेश कोदे

शिवसेना कणकवली शहर नूतन कार्यकारिणीची निवड ⚡कणकवली ता.०६-: शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीत काही बदल करून नूतन कार्यकारिणीची निवड आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी जाहीर केली आहे. यामध्ये कणकवली शिवसेना शहरप्रमुखपदी उमेश वाळके, शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी महेश कोदे, उपतालुकाप्रमुख पदी सोमा गायकवाड, उपतालुकाप्रमुख पदी अजित काणेकर, उपतालुकाप्रमुख…

Read More

स का पाटील महाविद्यालयात एनसीसी भरती पूर्ण

जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रतिसाद ⚡मालवण ता.०६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये एनसीसी भरती ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदूर्ग यांच्याकडून पूर्ण करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच बाहेरील जिल्ह्यातील सुद्धा विद्यार्थी एनसीसी प्रवेशासाठी उपस्थित राहिल्याने या भरतीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अलीकडच्या काळात आर्मी भरती ,पोलीस भरती, प्यारा मिलिटरी, तटरक्षक दल, खाजगी कंपन्या, सार्वजनिक कंपन्या अशा अनेक…

Read More

बेशिस्त वाहन चालकांकडून जुलैमध्ये लाखाच्यावर दंड वसूल

१७४ जणांना बसला दणका ⚡मालवण ता.०६-: जुलै महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील १७४ वाहनचालकांवर १ लाख १३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी उभी करणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे…

Read More

ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना पाठविल्या राख्या

⚡मालवण ता.०६-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर स्वतः राख्या तयार करून भारतीय सैनिकांना पाठविल्या आहेत. ज्यांच्या अभूतपूर्व त्याग व बलिदानामुळे आपण व आपले राष्ट्र सुरक्षित आहे, अशा शूरवीर भारतीय सैनिकांबद्दल समाजामध्ये आदर निर्माण व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी यादृष्टीने शाळेने…

Read More

भटवाडी स्ट्रीट लाईटची बत्ती रात्री ९ वाजता होते गुल

तक्रार करूनही वीज वितरण अधिकारी करतायत दुर्लक्ष;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा आरोप ⚡सावंतवाडी ता.०६-: शहरातील भटवाडी परिसरातील स्ट्रीट लाईट गेले दोन महिने रात्री नऊ वाजता बंद होत असून, ती सकाळ पर्यंत येत नसल्याने त्याचा नाहक त्रास तेथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील विज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी…

Read More

हर घर तिरंगा जनजागृतीसाठी डाक विभागाची प्रभात फेरी

ओरोस ता.०६-: देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात “हर घर तिरंगा” अभियान राबविले जात आहे. या विशेष अभियानाच्या जनजागृतीसाठी भारतीय डाक विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी ५ ऑगस्ट रोजी डाक अधीक्षक कार्यालयातर्फे सिंधुदुर्गनगरी येथे प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये डाक…

Read More

स्वराज्य महोत्सव कार्यक्रमात वराडकर हायस्कूल व ज्युनिअर
कॉलेजचे लक्षवेधी यश

ओरोस ता.०६-: जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या “स्वराज महोत्सव” अंतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. तब्बल २४ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक मिळविला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक संजय पेंडुरकर, समीर चांदरकर, रितेश जांभवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी…

Read More
You cannot copy content of this page