कपडे वाळत घालताना शॉक लागल्याने वृद्धाचा मृत्यू…
वैभववाडी प्रतिनिधीअंगणात बांधलेल्या तारेवर कपडे वाळत घालताना विजेचा शॉक लागून सांगुळवाडी बौध्दवाडी येथील उदाती यशवंत जाधव 65 यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. सुमारास सांगुळवाडी बौध्दवाडी येथे घडली. उदाती जाधव हे सकाळी घरासमोरील अंगणात बांधलेल्या तारेवर कपडे वाळत घालत होते. यावेळी त्यांना या तारेतून विदयुत शाॕक बसून ते तारेला तसेच…
