Global Maharashtra Breaking News

तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायविंगची बोट उलटली

उपचारासाठी आठ जण रुग्णालयात दाखल *⚡मालवण ता.२४-:* देश विदेशात पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्धीस आलेल्या तारकर्ली च्या समुद्रात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्कुबा डायविंग ची बोट समुद्रात पलटी झाली या बोटीतील सर्व पर्यटक समुद्राच्या पाण्यात कोसळले. सुदैवाने बुडणाऱ्या या पर्यटकांना समुद्र किनारी आणण्यास आले असले तरी आठ जणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल…

Read More

ठाकर समाज कणकवली संघटनेची २८ मे रोजी अशियेमठ येथे सभा

कणकवली ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग तालुका शाखा – कणकवली या संघटनेची कणकवली तालुक्यातील सर्व समाज बांधवांची सभा शनिवार २८ मे २०२२रोजी सकाळी १०.३० वाजता अशियेमठ, समाज मंदीर येथे आयोजीत करण्यात आली आहे. तरी कणकवली तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या सभेस वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष वैभव ठाकुर, जिल्हा कार्याध्यक्ष निलेश ठाकुर, नामदेव…

Read More

आंबा चोरी प्रकरणातील संशयीत आरोपींना जामिन मंजूर

*⚡वेंगुर्ला ता.२४-:* उभादांडा-वरचेमाडवाडी येथील प्रशांत शिवलकर यांच्याकडे करारास असलेल्या आंब्याच्या बागेतील आंबे चोरल्या प्रकरणातील संशयीत आरोपी गौतम कैलास वेंगुर्लेकर, प्रविण चंद्रकांत कोटेकर व प्रितेश रोहिदास मसुरकर यांची वेंगुर्ला न्यायालय पदभार कुडाळ न्यायालयाचे न्यायाधीश ए.जे.बचुलकर यनी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सर्शत जामिनावर मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर व अॅड.अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले. दि.८/५/२०२२ व दि.९/५/२०२२…

Read More

मुलांच्या शारिरीक विकासासाठी क्रिडा स्पर्धांची गरज-मुख्याधिकारी सोंडगे

वेंगुर्ला ता.२४-:* तंदुरुस्त भारत घडविण्यासाठी क्रिडा स्पर्धांची फार गरज आहे. मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा शारिरीक विकास होणे आवश्यक आहे. वासुदेव गावडे यांनी व्ही.जी.फिटनेसच्या माध्यमातून अशा प्रकारच्या क्रिडा स्पर्धा घेऊन स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे गौरवोद्गार वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी काढले. व्ही.जी.फिटनेस सेंटरच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा २२ मे रोजी उत्साहात पार पडल्या. याचे उद्घाटन मुख्याधिकारी…

Read More

युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे ५ जूनला कनेडी येथे “आंबे खाणे” स्पर्धा

संदेश सावंत,संजना सावंत यांच्या संकल्पनेतुन आयोजन कणकवली ता.२४-:* युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने रविवार ५ जून २०२२ रोजी सकाळी १० वा कनेडी बाजारपेठ सांगवे येथे आंबे खाणे या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फळांचा राजा आंब्याची चव मुलांना चाखता यावी व आंबा खाण्याचा आनंद मुलांनी लुटावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने गडहिंग्लज येथे २६ मे. रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन…

गडहिंग्लज ता.२४-:* गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने गडहिंग्लज तालुक्यातील तरुणांसाठी गुरुवार दिनांक २६ मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे. गोव्यातील नामांकित कंपन्यात गडहिंग्लज परिसरातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी धारक मुले यांनी…

Read More

ज्येष्ठांच्या स्वप्नाचे पानिपत करणाऱ्या प्रशासनाचा निषेध

15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार कणकवली ता.२४-:* ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या व मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने व ज्येष्ठ नागरिकांच्या स्वप्नांचे प्रशासनाने पानिपत केल्याने 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री कुडतरकर यांनी म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित…

Read More

आंबेगाव येथे 25 मे ला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल आणि कै. वासुदेव परब मित्रमंडळ यांच्या विद्यमाने करण्यात आले आयोजन… सावंतवाडी ता.२४-:* एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल आणि कै. वासुदेव परब मित्रमंडळ आंबेगाव यांच्या विद्यमाने आंबेगाव येथे बुधवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून,…

Read More

दांडेलीत पाईपलाईन खोदाईची माती घरात घुसली

अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचेही दुर्लक्ष : ग्रामस्थांचे मात्र त्रासदायक हाल बांदा ता.२४-:* नुकत्याच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने दांडेली-आरोस बाजार येथे खोदाई करण्यात आलेल्या पाईपलाईनची माती ग्रामस्थ संदीप माणगावकर यांच्या घरात घुसली. तसेच बाजारपेठेतील अन्य दुकानातही काही प्रमाणात पाणी शिरले. पाण्याला जाण्यासाठी मोरी पूल व गटार आवश्यक असताना त्याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्षच केल्यामुळे आमच्यावर अशी परिस्थिती आल्याचे श्री….

Read More

सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांना मातृशोक

सावंतवाडी ता.२४-:* सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या मातोश्री तथा मळगांव कुंभार्ली रस्तावाडा येथील रहिवासी हेमलता बापू परब यांचे सोमवारी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. हेमलता परब या महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या धाकटी बहीण तर जिल्हा बँकेचे माजी संचालक काँग्रेस नेते विकासभाई सावंत यांची त्या…

Read More
You cannot copy content of this page