Headlines

Global Maharashtra Breaking News

तिरोडा येथील तलाव सुशोभीकरणाचा माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला आढावा…

⚡वेंगुर्ले ता.०२-: तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव सुशोभीकरण व दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते मागील महिन्यात सुरेंद्र भोसले,सरपंच प्रियांका सावंत,उपसरपंच संदेश केरकर,तिरोडा ग्रामविकास मंडळ,मुंबई अध्यक्ष नामदेव केरकर, माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण साळगावकर,माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, ,ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे,विश्रांती साळगावकर, पोलीस पाटील लवू रगजी , तंटा…

Read Full News

कामत नगर–निंबाळकर पीठा परिसरातील रस्ते व गटार जैसे थे …

नगरसेविका अँड नीता सावंत: 15 मे पर्यंत शहर चकाचक करणार म्हणून आश्वासन देणाऱ्या नगराध्यक्षांच काय झालं..? सावंतवाडी : कामत नगर ते निंबाळकर पीठा परिसरातील गटार साफसफाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. गटार तुंबल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी व आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नीता सावंत यांनी नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात मायनिंग प्रकल्प शासनाने जनतेच्या माथी मारू नये…

शंकर घारे:मायनींगसाठीचा सर्व्हे तात्काळ थांबविण्याची सौ. योगिता परब यांची मागणी.. ⚡वेंगुर्ला ता.२२-: शासनामार्फत 11 मे ते 11 जून 2026 या कालावधीत मायनिंगसाठी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली, आसोली, सखेलेखोल, सोन्सुरे, तसेच आजगाव आदी गावात ड्रोन द्वारे सर्व्हे करण्यात येत आहे.ग्रामस्थांना विश्वासात न घेता संबंधित कंपनीमार्फत सर्व्हे करण्यात येत असून यास संबंधित ग्रामपंचायत मार्फत विरोध दर्शविण्यात आला असून…

Read Full News

कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसान पंचनाम्यासाठी संपर्क करावा…

कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन.. ⚡कणकवली ता.२२-: कडाक्याची थंडी व अवकाळी पाऊस यामुळे चालू वर्षी आंबा व काजू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कणकवली तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पंचनाम्यासाठी संपर्क केलेला नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ, बँक…

Read Full News

हळवल फाट्यावर धावत्या ज्युपिटर दुचाकीला आग…

काही क्षणात दुचाकी जळून खाक; घटनास्थळी पोलिसांची धाव. ⚡कणकवली ता.२२-: कणकवली – हळवल फाटा येथे वागदेच्या दिशेने जाणाऱ्या ज्युपिटर दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भर रस्त्यात दुचाकीमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर परिसरात काही…

Read Full News

मालवण कुडाळच्या सर्वांगीण विकासाठी कटीबद्ध…

आमदार निलेश राणे :बांदिवडे उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश.. ⚡मालवण ता.२२-:कुडाळ-मालवण मतदार संघाची ओळख 2014 पासून हरवलेली होती. ती ओळख परत मिळवण्याचा प्रयत्न अधिकाधिक विकासनिधीच्या माध्यमातून पुर्ण केला जात आहे. जनतेला अपेक्षित विकासकामे पुर्ण करत गावा-गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहोत. विकासकामे होत असताना ज्या विश्वासाने शिवसेनेत पक्ष प्रवेश करत त्या सर्व प्रवेशकर्त्यांचा विश्वास सार्थ…

Read Full News

झोळंबेत प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या मूळ चर्म पादुकांचे आगमन…

⚡बांदा ता.२२-: झोळंबे येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवारी दिनांक २४ मे रोजी सकाळी १० वाजता भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट यांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचे झोळंबे गावात प्रथमच आगमन होत असून, या निमित्ताने स्वामी पादुकांची सुवाद्य नामघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे.या सोहळ्यानिमित्त मंदिरात अभिषेक व महाआरतीचे आयोजन…

Read Full News

“सहोदर” अॅपमुळे स्थानिक रोजगाराला नवी दिशा; कामगार आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम…

⚡ओरोस ता २२-: सिंधुदुर्गातील स्थानिक कौशल्याला डिजिटल माध्यमातून नवी ओळख मिळवून देण्यासाठी “सहोदर” या अभिनव मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. “माणसाक काम आणि कामाक माणूस” हे घोषवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेले हे अॅप स्थानिक कामगार, सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांना एकाच व्यासपीठावर जोडणारा रोजगाराचा सक्षम सेतू ठरत आहे.सिंधुदुर्गच्या भूमीत असलेल्या कष्टाळू हातांना आणि विविध…

Read Full News

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत लीनांशा नाईक हिचे यश

दोन सिल्वर व एक ब्राँझ मेडल पटकावले.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-:पुणे बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सीनियर व लोअर एज ग्रुप चॅम्पियनशिप 2026 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची सिंधुदुर्गनगरी येथील लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने थेट राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभाग घेऊन यशस्वीरित्या दोन सिल्वर व एक ब्राँझ मेडल पटकाविले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. लिनांशाने…

Read Full News

कुडाळच्या देसाई वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन…

राजा राममोहन रॉय जयंतीचे औचित्य.. कुडाळ : येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळच्या वतीने आज राजा राममोहन रॉय यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त वाचनालयाच्या सभागृहामध्ये राजा राममोहन रॉय फौडेशन कलकत्ता कडून देणगीदाखल मिळालेल्या हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट…

Read Full News

You cannot copy content of this page