कलमठमधील शिबिरात ४९ जणांचे रक्तदान…
⚡कणकवली ता.१८-: शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीतर्फे कलमठ-बाजारपेठ येथील श्री देव काशिकलेश्वर मांड येथे रक्तदान शिबिरआयोजित केले होते. यात ४९ जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन डॉ. स्वप्नील राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, धीरज मेस्त्री, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, तनोज कळसुलकर, अनंत हजारे, विनायक उर्फ बाळू…
