३० रोजी महिलांसाठी गरबा आणि दांडियाचे आयोजन
आम्ही सावंतवाडीकर यांचे आयोजन;महिलांना मोफत प्रवेश ⚡सावंतवाडी ता.२३-: शहरात आम्ही सावंतवाडीकर यांच्या वतीने नवरात्रौत्सवाचे औचित्य साधत खास महिलांसाठी 30 सप्टेंबर रोजी वैश्य भवन येथे सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत ओपन गरबा आणि दांडिया यांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला महिलांना मोफत प्रवेश देण्यात येणार असून, शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे…
