⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 272.666 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 60.95 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-38.6170, अरुणा -2.8133, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.509,नाधवडे-1.100,ओटाव-0.225, देंदोनवाडी – 0.546, तरंदळे -1.500, आडेली-0.658, आंबोली – 1.558, चोरगेवाडी– 1.360, हातेरी-1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-0.786, सनमटेंब-1.685, तळेवाडी- डिगस-0.647, दाभाचीवाडी-1.076, पावशी-2.468, शिरवल -1.589, पुळास -1.391, वाफोली – 0.832, कारिवडे – 0.704, धामापूर – 0.991, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.480, ओझरम – 1.819, पोईप – 0.776, शिरगाव – 0.201, तिथवली – 0.857, लोरे-2.570 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.888,शिरवळ-0.328, वर्दे-0.000,कोकीसरे-0.050,नानीवडे-0.050, सावडाव-0.060, जानवली-0.050 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
