Global Maharashtra Breaking News

येणाऱ्या सर्व निवडणुकात घवघवीत यश मिळवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देणार…

शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचे प्रतिपादन.. मालवण दि प्रतिनिधीप्रत्येक शिवसैनिकाला विश्वासात घेऊन आपण आमदार, खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामे तळागाळातील सर्व गावांमध्ये पोहोचवून शिवसेना अधिक मजबूत करतानाच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त करून उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी येथे…

Read More

ओरोस येथील थलसेना कॅम्पमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

⚡मालवण ता.२९-: ओरोस येथे सुरू असलेल्या ५८ महाराष्ट्र बटालियन भारतीय थलसेना कॅम्प अंतर्गत पडवे येथील एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल यांच्यामार्फत एनसीसी विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर राबविण्यात आले. ५८ महाराष्ट्र बटालियन मार्फत भारतीय थलसेना कॅम्प व सीईटीची कॅम्प ओरस या ठिकाणी १ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान राबवला जात आहे. यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी…

Read More

पोलीस कर्मचाऱ्यांची निवृत्त वेतनातून कपात केलेली रक्कम परत करण्याचे कोर्टाचे आदेश

⚡कणकवली ता.२९-: सिंधुदुर्ग पोलीस दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानातून जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून काही रक्कम परस्पर कपात करण्यात आली. याबाबत संबंधीत कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे २०१९ पासून पाठपुरावा करूनही कार्यवाही न केल्याने या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अॅड. उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार अॅड. अभय खांडेपारकर, अॅड. संग्राम देसाई यांच्यातर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने संबंधीत कर्मचाऱ्यांची…

Read More

महसूंलला अखेर जाग आली ; सुशेगाद असणाऱ्या महसूलची
अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर कारवाई

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील खाडी पट्ट्यात राजरोस बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असताना गेले काही महिने सुशेगाद असणाऱ्या महसूल ,पोलीस आणि बंदर विभागाने साक्षात्कार झाल्याप्रमाणे कारवाईचा बडगा उचलल्याने खाडीपट्यातील गावामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे आज शुक्रवारी अनधिकृतरित्या चिंदर तेरई येथून कणकवली येथे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल पथकाने कारवाई करुन डंपर आचरा पोलीसांच्या ताब्यात…

Read More

विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक पाठबळ देईल – मनीष दळवी

⚡मालवण ता.२९-: कोरोना महामारीच्या गेल्या दोन वर्षात विकास सहकारी संस्थांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. विकास संस्था सक्षम असल्या तरच सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. त्यामुळे विकास संस्थांना आर्थिक दृष्ट्य सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक पाठबळ देईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी…

Read More

वीज वाहिन्यांवरील झाडी तोडण्यास सुरुवात

युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांच्या प्रयत्नांना यश ⚡वैभववाडी ता.२९-: वीज वितरण कंपनीकडून कोकिसरे येथील वीज वाहिण्या व खांबावर आलेली झाडी तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी युवक काॕग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. वैभववाडी तालुक्यातील वीज प्रश्नांसंदर्भात जाधव यांनी वीज वितरणला उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी वीज वितरणचे कार्यकारी…

Read More

कडोबा बचतगटाचा भाजपने केला सत्कार

कांदळवन संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार देवून कडोबा बचतगटाचा झाला आहे सत्कार ⚡वेंगुर्ला ता.२९-: सागरतीर्थ गावातील ‘कांदळवन‘ समिती यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी ‘कडोबा‘ कांदळवन संवर्धन बचत गट स्थापन करुन यंदाच्या वर्षी कांदळवन संवर्धनामध्ये प्रभावी कार्य करुन व्यवसाय निर्माण केला. या प्रभावी कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धनामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

विद्यार्थ्यांना लागणारी मदत शिवसेना तर्फे मिळेल

माजी आमदार शंकर कांबळी;पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाढदिनी गुणवंत मुलांचा करण्यात आला सत्कार ⚡वेंगुर्ला ता.२९-: विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. कठोर परिश्रम घेत व संकटांवर मात करीत यशस्वी व्हावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी वेंगुर्ला तालुका शिवसेनेने केलेला विद्यार्थी गुणगौरव हा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. यापुढेही शिवसेनेमार्फत विद्यार्थ्यांना लागणारी मदत करण्यात येईल, असे…

Read More

मठ गाव मर्यादित रांगोळी स्पर्धेचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२९-: मठ येथील श्री देव स्वयंभू सप्ताहाचे औचित्य साधून माजी उपसरपंच नित्यानंद शेणई पुरस्कृत व श्री छत्रपती शिवाजी मित्रमंडळ आयोजित कै.बाळकृष्ण हरी शेणई व कै. सुरेखा बाळकृष्ण शेणई यांच्या स्मरणार्थ रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

Read More

कणकवलीत 1 लाख 21 हजार 981 मेट्रिक टन अवैध मायनिंग प्रकरणी कारवाईचे आदेश

आम. नितेश राणे यांच्या तक्रारीनंतर खनिकर्म अधिकाऱ्यांचे आदेश ⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यात वाघेरी येथे सिद्धिविनायक मायनिंग करिता 5 वर्षासाठी सिलिका सँड व क्वार्टझाईड गौण खनिजासाठी भाडेपट्टा मंजूर करण्यात आला होता. सदर खाणपट्टाधारकांनी त्याच्या खाणपट्ट्याबाहेरील खनिजाचा साठा करून विक्री करत असल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या खाणपट्ट्याची चौकशी होऊन सदर…

Read More
You cannot copy content of this page