Global Maharashtra Breaking News

रानभाजी पाककला स्पर्धेत पल्लवी चिंदरकर प्रथम

३० स्पर्धकांचा समावेश: बँ नाथ पै सेवांगण कट्टाचे आयोजन ⚡ओरोस ता.०३-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाक कला स्पर्धा याला मोठा प्रतिसाद लाभला. कट्टा परिसरातील ३० महिलांनी यात सहभाग घेतला होता. यात पल्लवी प्रकाश चिंदरकर या महिलेने बनविलेले पेवग्याच्या भाजीची वडी या पदार्थाने प्रथम क्रमांक मिळविला.या पाककला स्पर्धेत सहभागी महिलांनी…

Read More

५ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ओरोस येथे सत्कार

⚡ओरोस ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट, २०२२ रोजी १२ वाजता जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यालय ओरोस येथे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे .यावेळी पी के चौकेकर, सेवानिवृत्त लिपिक, टोपीवाला हायस्कूल मालवण, सायमन फर्नांडिस…

Read More

कणकवली तालुका तेली समाज विद्यार्थी
गुणगौरव समारंभ १६ ऑगस्ट रोजी होणार

⚡कणकवली ता.०३-:सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडल शाखा – कणकवली यांच्या वतीने तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍या समाज बांधवांचा सत्कार सोहळा मंगळवार १६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता तेली समाज जिल्हा कार्यालय कणकवली तेलीआळी येथे आयोजित करण्यात आला आहे.

Read More

वक्तृत्व स्पर्धेत उर्वी देसाई आणि आदेश खानोलकर प्रथम

⚡दोडामार्ग ता.०३-: नूतन विद्यालय कळणे प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी झाली.यावेळी लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त प्रशालेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-लहान गट (इ. 5 वी ते 7 वी)-कु. उर्वी संदेश देसाई –प्रथमकु. श्रुती चंद्रशेखर कळणेकर –द्वितीय मोठा गट (इ. 8 वी ते 10 वी) –कु. आदेश हिराकांत…

Read More

आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांना अटक

⚡पुणे दि.०३-: शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्या लोकांना देखील चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विविध ठिकाणाहून शिवसैनिकांची धरपकड सुरु केल्याची देखील माहिती आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर…

Read More

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला,

पुण्यात मोठा गदारोळ, ⚡पुणे दि.०२-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकात शिवसैनिकांनी हल्ला केला. शिवसैनिकांनी गाडीच्या काचेवर जोरजोरात हात मारून काचा फोडल्या, अशी माहिती समोर आली…

Read More

स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांचे हाल

बिले भरली नसल्याने आहेत बंददुर्गम तालुका असल्याने दोडामार्ग तालुक्यातील ही सेवा सुरू करावी;प्रवीण गवस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ⚡दोडामार्ग ता.०२-: दोडामार्ग तालुका हा दुर्गम भाग असून प्रामुख्याने हत्ती व जंगली श्वापदांचा वावर सतत असतो.तसेच रात्रीच्या वेळी या भागात रहदारी सुद्धा सुरू असते.यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत स्ट्रिट लाईटची व्यवस्था केलेली होती. परंतु आता विज देयके भरली…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रेमचंद जयंती, टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या जयंतीसह लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. अन्वेषा कदम यांच्या हस्ते प्रेमचंद, टिळक व साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एच. एम. चौगले, प्रा. डॉ….

Read More

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा

हिंदू जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन ⚡देवगड ता.०२-: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देवगड तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणेराष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता १५ ऑगस्ट आणि २६जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात…

Read More

नील, चिन्मय, श्रावणी प्रथम
आरोस येथे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न

⚡सावंतवाडी ता.०२-: तालुक्यातील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे कै. विद्याधर श्रीपाद शिरसाट स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा सोमवारी प्रशालेत संपन्न झाल्या. यात नील बांदेकर (बांदा), चिन्मय कोटणीस (सावंतवाडी), आणि श्रावणी आरावंदेकर (कुडाळ) यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे सोमवार दि. १ ऑगस्ट २०२२…

Read More
You cannot copy content of this page