वेंगुर्ले तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा
तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी कर्मचाऱ्यांचा केला सत्कार वेंगुर्लेवेंगुर्ले तहसिल कार्यालय येथे तहसिलदार प्रविण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी पदोन्नती मिळालेल्या दोन कर्मचाऱ्यांचा तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड झालेल्या तालुक्यातील दोन कर्मचाऱ्यांचा तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, निवडणूक नायब तहसिलदार संदीप पाणमंद, नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे,…
