Global Maharashtra Breaking News

चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या रेशन धान्य विरणावर तात्काळ कारवाई करा …

अन्यथा आंदोलन; न्हावेली ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा सावंतवाडी — न्हावेली येथील रास्त धान्य दुकानात चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या धान्य वितरणावर योग्य ती कार्यवाही करा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषण छेडू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार पाटील यांना निवेदन देऊन दिला आहे.न्हावेली येथील धान्य दुकानामधून गेली कित्येक वर्षे कार्यालयीन वेळेनुसार धान्य वितरीत केले जात नाही. प्रत्येक महिना…

Read More

तर वीज वितरणच्या विभागीय कार्यालयात जनआंदोलन

युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांचा इशारा दोडामार्ग ता.०५-:मागिल काही दिवसांपासून तेरवण मेढे,मुळस विजघर,पाळये,सोनावल,बाबरवाडी,तिलारी,केंद्रे आदि गावातील विद्युत पुरवठा नियमित खंडित होतो.या नियमितच्या खंडित विद्युत प्रवाहामुळे ग्रामस्थ,शाळकरी विद्यार्थी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.तसेच खंडित विद्युत पुरवठा तासंतास सुरू केला जात नाही.त्यामुळे महावितरणची विद्युत सेवा बेभरवशाची झालेली आहे.याबाबत अनेकदा महावितरण कार्यालयाशी प्रत्यक्ष अर्ज निवेदनाद्वारे लक्ष वेधले मात्र…

Read More

ज्याच्या अंगी कला आहे तोच खरा स्वयंसिद्ध विद्यार्थी…

डॉ. पी सी हळदवणेकर यांचे प्रतिपादन… वैभववाडी संजय शेळकेविदयार्थ्यांच्या अंगी असलेल्या जन्मजात चांगल्या गुणांची मशागत या कार्यक्रमातून होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण दाखवण्याची संधी अशा कार्यक्रमांतून मिळत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सकारात्मक गुण निश्चित त्याचे जीवन बदलवत असतात.सर्व समाज उभ करण्याची ताकद कलेत आहे. कलेकडे व्यावसायिकतेने पाहिले पाहिजे. शिक्षण घेत असताना 90% गुण…

Read More

वेंगुर्लेतील मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत मार्गदर्शन

सामुदायिक संपर्क कार्यक्रम संपन्न वेंगुर्ले      भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, सिंधुदुर्ग पोलिस व मत्स्य व्यवसाय  विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले पोलिस ठाणे हद्दीत आज सकाळी सातेरी मंगल कार्यालय अणसूर रोड येथे सामुदायिक संपर्क कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपस्थित मच्छिमारांना नौदलाकडून सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.      यावेळी भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय कुमार, तटरक्षक दलाचे…

Read More

देसाई इंग्लिश मिडीयममध्ये श्रावणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- सणांचा महिना असलेला श्रावण महिन्याचे औचित्य साधून वेंगुर्ला प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलने ‘श्रावणोत्सव‘ कार्यक्रम साजरा केला.

Read More

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंद स्वतः करावी

तहसीलदार प्रवीण कोकरे यांचे आवाहन वेंगुर्ला प्रतिनिधी- शेतक-यांनी स्वतः मोबाईल अॅपद्वारे २.०० या व्हर्जनमध्ये ई-पीक पाहणी व नोंदणी वेळीच करावी. त्यामुळे पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती व अन्य योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन तहसिलदार प्रविण लोकरे यांनी आडेली-देऊळवाडी येथे केले.

Read More

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार

वेंगुर्ला भाजप बैठकीत निर्णय वेंगुर्ला प्रतिनिधी- भारत आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सगळेच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. पंतपधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी साथ देत ९ ते १७ ऑगस्ट या दरम्यान स्वराज्य महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करुया असे आवाहन भाजपा ‘हर घर तिरंगा‘ अभियानाचे…

Read More

विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कोळंब येथे महसूल विभागाची कारवाई…

मालवण (प्रतिनिधी) वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा एक डंपर कोळंब येथे मालवण महसूल विभागाच्या पथकाने पकडला. हा डंपर मालवण तहसील कार्यालयाच्या परिसरात आणण्यात आला आहे. मालवण तालुक्यात गेले काही दिवस विनापरवाना अनधिकृत वाळू वाहतूक सुरू आहे. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आज कोळंब येथे…

Read More

विजघर दोडामार्ग एसटी सुरू करा

प्रवीण गवस यांची मागणी;एसटी अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान दोडामार्ग ता.०५-: विजघर दोडामार्ग ही एस टी बस फेरी बंद असल्याने शाळा व काॅलेजचे विद्यार्थी वेळेत शाळेत पोचू न शकल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून लवकरात लवकर एस टी बस फेरी सुरू करण्याची मागणी केली जात होती मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या ९ ऑगस्ट पर्यंत…

Read More

विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून करियर करावी

तहसीलदार रामदास झळके वैभववाडी संजय शेळकेतालुक्यातील विदयार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे.विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेंचा अभ्यास करावा. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडूण त्याच चांगले करिअर करा. असे प्रतिपादन वैभववाडी तहसिलदार रामदास झळके यांनी केले.वैभववाडी तालुका पञकार समितीच्यावतीने तालुक्यातील गुणवंत विदयार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात झळके बोलत होते. आनंदीबाई रावराणे महाविदयालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page