जिल्हा बँकेला एफ सी बी ए पुरस्कार प्रदान
इंदोर येथे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला पुरस्कार ओरोस ता १७नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य इंग्रजी मासिक यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम पेमेंट उपक्रम विभागासाठी एफसीबीए २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील येथील मेरीयट हॉटेल मध्ये जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…
