दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त रामेश्वर मंदिरात वरदशंकरव्रत पूजा
वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज दुस-या श्रावण सोमवारी वरदशंकरव्रत पूजा बांधण्यात आल्या. यानिमित्त सायंकाळी भाविकांनी आपापल्या पूजेंचे दर्शन घेऊन श्रींच्या चरणी श्रीफळ ठेवले.
