⚡सावंतवाडी ता.१८-: : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत खरीप हंगामात भात पिकाचा पिक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना नुकतेच पॉलिसीचे वितरण करण्यात आले.
‘मेरी पॉलीसी मेरे हाथ’ अंतर्गत कारिवडे येथील महादेव माळकर व इतर शेतकऱ्यांना पॉलिसी वितरण प्रमोद बनकर, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी यशवंत गव्हाणे, कृषी पर्यवेक्षक स्वप्निल शिर्के, कारिवडे कृषी सहाय्यक सिध्दी रेडकर तसेच मंडळ मधील सर्व कृषी सहाय्यक व कृषीसेवक उपस्थित होते
