Headlines

Global Maharashtra Breaking News

वेत्ये येथे रेल्वेतून पडुन बिहारी कामगाराचा मृत्यू

⚡सावंतवाडी ता.२०-: रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने एका बिहारी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. नागेंद्र पासवान ( वय ३८) असे त्या युवकाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी वेत्ये येथे उघडकीस आली आहे. वास्को – पटणा या गाडीने तो प्रवास करत होता.

Read More

वेंगुर्ला बाजारपेठ मित्रमंडळातर्फे दिपावली शो टाईम

⚡वेंगुर्ला ता.२०-: दीपावली सणाचे औचित्य साधून वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत वेंगुर्ला-बाजारपेठ (गाडीअड्डा नाका) येथे दीपावली शो टाईमचे आयोजन केले आहे.

Read More

वेंगुर्ला ते पंढरपूर पायी वारी २६ ऑक्टोबरपासून

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला ते पंढरपूरला दरवर्षी निघणारी कार्तिकी पायी वारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी वेंगुर्ला येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर आश्रमातून निघून प्रत्येक मुक्कामास भेट देत ६ नोव्हेंबर रोजी पंढपूरला पोहचणार आहे.

Read More

कणकवलीत भाजपच्या १७ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

⚡कणकवली ता.१७-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचा कणकवलीत पटवर्धन चौक येथे आज बुधवारी दुपारी प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षांसह तब्बल 17 जणांवर कणकवली पोलिसात जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादवि कलम 285,336,143 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम…

Read More

शेर्ले येथे आरोग्यासाठी आवश्यक औषधांचे वाटप…

⚡बांदा ता.१९-: ग्रामपंचायत कार्यालय शेर्लेमधून १५ वा वित्त आयोग अंतर्गत उपकेंद्र शेर्ले यांना गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी उपयुक्त पडतील अशी औषधे वाटप करण्यात आली. यावेळी सरपंच उदय धुरी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पटवर्धन, आरोग्य सहाय्यक गवस तसेच ग्रामसेवक राजन नाईक, वराडकर मॅडम, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा वर्कर्स, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित…

Read More

नितेश राणे आमदार झाल्यापासून मतदारसंघाचा वनवास सुरू झाला

शिवसेना नेते सतीश सावंत : देवगड माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन जाणारे ⚡देवगड ता.१९-: देवगडचे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे सर्व लोकांना, विरोधकांना एकत्रित घेऊन जात असताना मंत्रालयात सर्व मंत्री महोदय हे आप्पांना मानणारे असे व्यक्तिमत्व होते. आप्पांची संस्कृती सर्वांना सोबत घेऊन जाणारी होती. विरोधकांना समवेत घेऊन आपल्या भागाचा…

Read More

डाक सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

जिल्हा डाक अधीक्षक मयुरेश कोले यांची माहिती ओरोस ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा डाक विभागाकडून राष्ट्रीय डाक सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त वित्तीय सशक्तीकरण उपक्रम तसेच नवीन १० हजार अल्प बचत खाती उघडण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धा शाळा स्तरावर घेण्यात आली. स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती जिल्ह्याचे डाक अधीक्षक मयुरेश…

Read More

गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी सहकार्य करणार

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी;गोकुळ आणि जिल्हा बँक संचालक बैठकीत निर्णय ओरोस ता.१९-: जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता एक लाख लिटर पर्यंत वाढविण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी गोकुळ दूध संघ सर्वोतोपरी सहकार्य करेल. जिल्ह्यात गोकुळचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच अनुभवी डॉक्टर दिले जातील. चारा निर्मिती व प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. दुग्ध व्यवसायिकाना मार्गदर्शन…

Read More

आम. नितेश राणे यांच्याहस्ते दिवाळी बाजाराचे उद्घाटन

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना ⚡कणकवली ता.१९-: कणकवली नगरपंचायतच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी कणकवलीत भरवण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार भरविण्यात आला आहे. मातीच्या वस्तू, बांबू पासून बनवलेले आकाश कंदील, माती पासून बनवलेले आकर्षक आकाश कंदील यासह बचत गटांच्या माध्यमातून बनवलेल्या…

Read More

आ जाधव यांनी आवर घालावा, अन्यथा परिणाम वाईट

भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधीवाळू चोर भास्कर जाधव यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा वैभववाडी भाजपच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. शिवसेना नेते जाधव यांनी तोंडाला वेळीच आवर घालावा, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील. असा इशारा वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बद्दल चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना नेते भास्कर…

Read More
You cannot copy content of this page