बिडवाडी हायस्कुलमध्ये वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम
सुभाष पुराणिक , विनोद बेलवाडकर यांनी केले मार्गदर्शन ⚡कणकवली ता.१४-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेना विभाग, सामाजिक वनिकरन विभाग सिंधुदुर्ग व सामाजिक वनिकरन विभाग कणकवली यांच्यावतीने बिडवाडी हायस्कुल मध्ये वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमामध्ये विभागीय वनअधिकारी सुभाष पुराणिक , वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर – यांनी प्रशालेच्या आवारामध्ये वृक्षलागवड करून कार्यक्रमाची…
