Global Maharashtra Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सैनिक नागरी पतसंस्थेकडून शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप…

वैभववाडी संजय शेळकेसैनिक नागरी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग शाखा वैभववाडी च्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवी निमित्त दत्त विद्यामंदिर तालुका स्कूल वैभववाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आलेया कार्यक्रमानिमित्त शाखा वैभववाडीच्या संचालक माजी सुभेदार शांताराम पवार माजी सैनिक बोडेकर, साठे मॅडम सावत मॅडम आदी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत सौ दिप्ती पाटील मॅडम यांनी केली…

Read More

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे काळाची गरज…

कृषी पर्यवेक्षक योगेश देशमाने यांचे प्रतिपादन वैभववाडी संजय शेळकेरासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील जिवाणू ,पोषक घटक नष्ट होत असल्यामुळे जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक योगेश देशमाने यांनी केले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सौ…

Read More

माधवराव पवार विद्यालयात नव्याने सुरू होणाऱ्या व्यवसायिक शिक्षण केंद्राचे १५ ऑगस्ट ला उद्घाटन…

शिक्षण संस्थेचे सचिव जनार्दन नारकर यांची माहिती वैभववाडी संजय शेळकेविद्यार्थ्याना शाळेमध्ये शिक्षणाबरोबर व्यावसायीक अभ्यासक्रम शिकता आला पाहिजे या हेतुने महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाने एम के सी एल चे तब्बल ३0 हु अधिक व्यावसायीक अभ्यासक्रम माधवराव पवार विद्यालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या व्यावसायीक शिक्षण केंद्रांचे उद्घाटन १५ ऑगस्टला सकाळी 10 होणार आहे.सी माहीती शिक्षण संस्थेचे…

Read More

राजापूर अर्बन बँकेचे १०० व्या वर्षात यशस्वी प्रदार्पण…

लवकरच तळेरे येथे नवीन शाखेचे होणार उद्घाटन; संचालक अनिल करंगुटकर यांची माहिती वैभववाडी संजय शेळकेसर्वांच्या सहकार्यामुळे राजापूर अर्बन बँक 100 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे. अनेक प्रसंग अनुभवत बँकिंग वृद्धीचे कार्य चोख बजावल्यामुळे आज बँकेच्या दहा शाखा दिमाखात महत्वपूर्ण व सर्वोच्च योगदान देत कार्यरत आहेत. सांघिक कामाच्या जोरावर या बँकेने अनेक पुरस्कार मिळवले आहेत….

Read More

कलंबिस्त येथे तालुका स्तरीय शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.१४-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कलंबिस्त येथे तालुका स्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सेंद्रिय शेती ही काळाची गरज ओळखून सेंद्रिय शेतीबाबत प्रोत्साहन देऊन सेंद्रिय शेतीविषयक सखोल मार्गदर्शन तसेच मसाला पिके लागवड ,प्रक्रिया प्रकल्प या विषयी माहीती देऊन शेतक-यांशी संवाद साधून शंकांचे निरसन करून विविध योजनांचा लाभ घेण्याविषयी आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी श्री. आडसुळे यानी…

Read More

मालवण बंदर निरीक्षक पाटील यांच्या आश्वासनानंतर ते उपोषण स्थगित…

15 दिवसांत तोडगा न निघाल्यास उपोषण आंदोलन तीव्र करणार; मंगेश सावंत यांचा इशारा मालवण दि (प्रतिनिधी) आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन व शिवशक्ती जलपर्यटन चालक मालक विविध सेवा सहकारी संस्था या दोन्ही संस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडले. यावेळी संस्थांच्या मागण्यांबाबत येत्या १५ दिवसात जिल्हाधिकारी, मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी व…

Read More

मीर यांच्या अभ्यासात्मक प्रकल्पाला प्रथम क्रमां

⚡वेंगुर्ला ता.१४-: सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या एसटीपी व ईटीपी प्रोजेक्ट स्पर्धेत मे. दिशा एनव्हायरो केअर आणि प्रो.साकीब मीर (वेंगुर्ला) यांनी मांडलेल्या अभ्यासात्मक प्रकल्पाला रोख दहा हजार व मानपत्र असे प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य सरकारकडे पुढील राज्य स्पर्धेसाठी पाठविण्यात आला. फोटोओळी – अभ्यासात्मक प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सावंतवाडी प्रांताधिकारी यांनी प्रा.साकिब मिर…

Read More

अभ्यासात मुलांचे मन एकाग्र होण्यासाठी ध्यान साधनेसह द्विहृदय ध्यान पद्धतींची गरज…

पौर्णिमा गौतम यांचे प्रतिपादन… सावंतवाडी ता.१४-: महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. या स्पर्धेच्या युगात मन उद्विग्न होतेच. त्यामुळे मानसिक स्थिरता, मनःशांती आणि अभ्यासात एकाग्रतेसाठी ध्यान साधनेसह द्विहृदय ध्यान (ट्वीन हार्ट मेडिटेशन) पद्धतीची गरज आहे. असे प्रतिपादन दिल्ली येथील गोल्डन मिरॅकल एनर्जी हिलींग सर्व्हिसेसच्या प्रमुख पौर्णिमा गौतम यांनी…

Read More

भाजपच्या वतीने देवगड मध्ये भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली संपन्न…

देवगड –भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवगड – जामसंडे भाजपच्या वतीने भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचा शुभारंभ श्री दिर्बादेवी मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर,शहर अध्यक्ष योगेश पाटकर,दयानंद पाटील,नगरसेविका सौ.तन्वी चांदोस्कर,सौ.स्वरा कावले, सौ.ऋचाली पाटकर,रेश्मा जोशी तन्वी शिंदे, माजी…

Read More

मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला

कणकवलीत मराठा समाजातर्फे शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना श्रद्धांजली ⚡कणकवली ता.१४-; शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले,ही वेदनादायी बातमी आहे.माजी आमदार विनायक मेटे हे महाराष्ट्रातील मराठा समाजाचा बुलंद आवाज होता. मराठा समाजाची चळवळ मजबूत करण्यासाठी गेली अनेक वर्ष विनायक मेटे काम करत होते. मराठा समाजावरील होणारा अन्याय आणि आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत…

Read More
You cannot copy content of this page