शिरोड नाका-मोर डोंगरी परिसरातील गटारे तातडीने साफ करा…
भारती मोरे यांची मागणी: प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी.. ⚡सावंतवाडी ता.०२-: पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील शिरोड नाका व मोर डोंगरी परिसरातील गटारे अद्याप साफ करण्यात आलेली नाहीत. परिसरातील प्रत्येक कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन गटारे व परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी माजी…
