मालवणात आलेल्या मुंबईतील पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू
⚡मालवण ता.०२-:मालवण देवबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या अशोक शांताराम आरेकर (वय ६५, रा. विक्रोळी मुंबई) या पर्यटकाचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचादरम्यान निधन झाले. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक आरेकर हे कुटुंबासमवेत ३१ ऑक्टोबर रोजी मालवणात पर्यटनासाठी आले होते. देवबाग येथील…
