मालवणात ६ रोजी रक्तदान शिबीर

⚡मालवण ता.०२-: एकता मित्रमंडळ व दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत बाजारपेठ कासारव्हाळी देसाई बिल्डिंग, भरड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, अधिक माहितीसाठी अमेय देसाई (९४०४५३५२७३), हितेंद्र हिर्लोस्कर यांच्याशी. संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page