Headlines

Global Maharashtra Breaking News

अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता ‘मिलिंद गुरव’ रूपेरी पडद्यावर

⚡कणकवली ता.०४-: कोकणातल्या मातीतला अस्सल मालवणी अभिनेता ‘मिलिंद गुरव’ प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकांकिका, नाटक, शॉर्ट फिल्म करत आपल्या अभुतपूर्व भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता मिलिंद पहिल्यांदाच ‘प्रेम प्रथा धुमशान’ या सिनेमातून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्काप्राप्त दिग्दर्शक ‘अभिजीत मोहन वारंग’ यांनी केले असून हा सिनेमा ४ नोव्हेंबर…

Read More

रेवस-करंजा पूलाला मंजूरी स्वागतार्ह पण उर्वरित ६ पूलांसाठी प्रयत्न करा

कोकण विकास आघाडीचे संस्थापक मोहन केळुसकर यांची मागणी ⚡कणकवली ता.०४-: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई महानगरीशी जोगणाऱ्या रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र या महामार्गावरील उर्वरित ६ पुलांच्या मंजुरीसाठी सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटितपणे तातडीने प्रयत्नशील रहावे,…

Read More

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या महिला तालुका संघटक सौ. हर्षा ठाकूर यांचा सत्कार

सेना नेते अतुल रावराणे यांनी केला सन्मान देवगड ता.०४-:देवगड तालुका ठाकरे शिवसेना गटाच्या महिला संघटक पदी सौ. हर्षा ठाकूर यांची निवड करण्यात आली या निमित्त त्यांचा विशेष सत्कार श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते देवगड ठाकरे शिवसेना कार्यालयात करण्यात आला. सौ.हर्षा ठाकूर यांनी या पूर्वी देवगड जामसंडे नगरपंचायत माजी…

Read More

स्थानिक आमदारानी पत्रकार परिषदेत व्यक्त केलेल्या भावना देवगड संबंधी असलेल्या प्रेमातून की द्वेषातून हेच समजेना

भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा आमदार नितेश राणेंना टोला देवगड ता.०४-:देवगड जामसंडे नगरपंचायतीची सत्ता येथील युवाशक्तीच्या हाती सोपविल्यानंतर देवगडचे आमदार गेले कित्येक दिवस या भागात फिरकले नव्हते आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचा देवगड बद्दल असलेला उद्रेक बाहेर येत होता की देवगड जामसंडे शहराबाबत प्रेम उतू जात होतं हेच समजत नव्हते….

Read More

सावंतवाडीतील मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करावा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहरांमध्ये प्रत्येक मंदिरात दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे. सावंतवाडी शहरात विठ्ठल मंदिर आत्मेश्वर मंदिर दत्त मंदिर भटवाडीतील विठ्ठल मंदिर आणि शहरातील अनेक मारुती मंदिर आहेत या प्रत्येक मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करावा असे आवहन माजी नगराध्यक्ष बबन. साळगावकर…

Read More

कुडाळात व्यापाऱ्यावर खुनी हल्ला

पोलीस स्टेशन समोरच घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ ⚡कुडाळ ता.०४-; कुडाळ एम.आय.डि.सी येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर एका कामगाराने गुरूवार रात्री दहाच्या सुमारास कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोरच प्राणघातक हल्ला केला. पटेल यांच्या तोंडावर दगडाने घाव घालत त्यांना गंभीररित्या जखमी करण्यात आले. पटेल यांनी तेथेच रहाणार्‍या दोन कामगारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यासंबंधी…

Read More

श्री रामराज्य रथाचे 5 नोव्हेंबरला बांदा येथे होणार आगमन…

बांदा/प्रतिनिधीश्री रामराज्य रथयात्रेचे बांदा शहरात शनिवार दिनांक ५ रोजी सकाळी ९ वाजता आगमन होणार असल्याने या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथून ही यात्रा गोव्यात रवाना होणार आहे.रथयात्रेचे नियोजन करण्यासाठी आज सायंकाळी उशिरा येथील श्री भूमिका मंदिरात बैठक संपन्न झाली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातवळेकर, जिल्हा धर्म प्रचार प्रमुख…

Read More

मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय निश्चित – निलेश राणे

⚡मालवण ता.०३-: मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनलचा विजय आजच निश्चित झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे स्व. सुनील मलये यांचे सहकारी व आमचे सर्व सहकारी एकत्रितपणे भाजप पुरस्कृत पॅनलमधून ही निवडणूक लढवत असून हे पॅनल १०० टक्के विजयी होईल, असा विश्वास भाजपचे…

Read More

पुणे महानगर पालिकेच्या लोकप्रतिनिधीला सावंतवाडी नगरपालिकेचा दणका

शहरात कचरा टाकून पोबारा करताना घेतले ताब्यात;माफीनामा लिहून दिल्याने केली सुटका ⚡सावंतवाडी ता.०३-: शहरात कचरा टाकून पळणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील एका लोकप्रतिनिधीला सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चांगला दणका दिला.संबंधिताची गाडी आंबोली चेक पोस्ट येथे पकडून थेट पोलीस ठाण्यात दाखल केली यावेळी पोलिसा समक्ष संबंधिताने अक्षरशा माफीनामा मागितल्याने केवळ दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. याबाबत…

Read More

लोरे गावातील विहीर व टाकी कामाचे भूमिपूजन

माजी सभापती मनोज रावराणे यांचा प्रयत्न ⚡कणकवली ता.०३-: लोरे गावातील श्रद्धास्थान श्री देव गांगेश्वर मंदिर येथे पाण्याची गरज लक्षात घेऊन कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती मनोज रावराणे यांच्या स्व फंडातून विहीर व टाकी व्यवस्था करणे हे काम मंजूर केले होते.या कामाचे भुमिपुजन लोरे सरपंच अजय रावराणे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page