भारतीय जैन संघटनेची नाशिक येथे रविवारी राज्यस्तरीय बैठक
राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड मार्गदर्शन करणार! ⚡देवगड ता.०५-: भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य सलग्न राज्य विभागीय,जिल्हा शहर ,पदाधिकारी सभा व बिजेएस एक्सलन्स अवार्ड २०२२ वितरण सोहळा रविवार दि.६ नोव्हेंबर रोजी स.९.३० ते साय.४ या वेळात महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात भारतीय जैन संघटना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड हे प्रमुख…
