पराड दुर्गादिवी जत्रोत्सव ११ रोजी
⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील पराड येथील दुर्गादेवीचा जत्रोत्सव शुक्रवारी ११ रोजी होणार आहे. या निमित्त सकाळी पूजा, दुपारी महाप्रसाद, ओटी भरणे, सायंकाळी भजने तर पालखी प्रदक्षिणा व रात्री खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी समस्त जारी पराडकर बंध तसेच भाविकांनी सदर उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाष तारी (बाबा गांवकर) यांनी केले…
