पराड दुर्गादिवी जत्रोत्सव ११ रोजी

⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील पराड येथील दुर्गादेवीचा जत्रोत्सव शुक्रवारी ११ रोजी होणार आहे. या निमित्त सकाळी पूजा, दुपारी महाप्रसाद, ओटी भरणे, सायंकाळी भजने तर पालखी प्रदक्षिणा व रात्री खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

तरी समस्त जारी पराडकर बंध तसेच भाविकांनी सदर उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाष तारी (बाबा गांवकर) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page