शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे गरजेचे…
सुनील राऊळ; सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने खरेदी विक्री निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: पन्नास वर्षाहून अधिक काळ सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ करत आहे, ह्या खरेदी विक्री संघामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन तंत्रज्ञान कसं आणण्यात येईल या दृष्टीने नवीन संचालक मंडळाने प्रयत्न करावेत आजच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये ही जुनी संस्थेलाही एक…
