धूम स्टाईल बाईकस्वारांना पोलिसांचा चाप

40 युवकांवर केली कारवाई;मनसे, नागरिकांच्या मागणीची पोलिसांनी घेतली दखल

⚡सावंतवाडी ता.१७-: धूम स्टाईल बाईक चालवणाऱ्या ४० युवकांवर सावंतवाडी पोलिसांनी आज कारवाई केली. गेले काही दिवस शहरासह ग्रामीण भागातील कॉलेज परिसरात युवक वेगाने बाईक चालवत होते. याबाबत नागरिकांसह मनसेने सावंतवाडी पोलिसांचं लक्ष वेधले होते. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन आज धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ही कारवाई वाहतूक पोलीस सुनील नाईक व राजा राणें यांनी केल

You cannot copy content of this page