माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर…
विविध शस्त्रक्रिया, तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी:नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन.. ⚡कणकवली ता.०९-: माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बी. के. एल. वालाबालकर रुग्णालय, डेरवण यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवारी १४ एप्रिल २०२६…
