राज ठाकरे 30 नोव्हेंबरपासून सिंधुदूर्ग दौऱ्यावर
कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन चर्चा करणार:परशुराम उपरकर ⚡कणकवली ता.२२-: मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सिंधुदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मनसैनिकांत उत्साह आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते विधानसभा व तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.तरी सर्व मनसैनिकानी या दौऱ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन…
