कासार्डे ग्रामपंचायत शिवसेनेच्याच अधिपत्याखाली राहणार: संदेश पारकर
⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायत निवडणूकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून 13 जागेवर उमेदवार दिले जाणार आहेत . तसेच सरपंचही शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केलाग्रामपंचायत निवडणुकीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे . कासार्डे पंचक्रोशीतील कासार्डे ग्रामपंचायत ही सेनेसाठी महत्वाची आहे .त्यामुळे शिवसेनेने कासार्डे ग्रामपंचायत…
