स्पर्धात्मक सर्वांगीण विकास साधत जिल्ह्याचे नावलौकिक करा
निरवडे संस्कार स्कूल येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांचे विद्यार्थ्यांना आवाहन ⚡सावंतवाडी ता.२५-: आज शालेय विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास साधावा तसेच आपले नाव तसेच जिल्ह्याचे नाव लौकीक करावे असे मत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल(साई होली फेथ हायस्कूल) मार्फत आयोजित क्रीडा…
