कणकवली मतदार संघात ३३१ बुथवर पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे वितरण
⚡कणकवली ता.२१-: कणकवली विधानसभा मतदार संघातील ३३१ बुथवर आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे वितरण करण्यात येणार असून प्रत्येक बूथ अध्यक्षांनी आपल्या बूथ वर मोठ्या उत्साहात पंडित दीन दयाळ उपाध्याय जयंती साजरी होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पं. दीनदयाळ यांच्या प्रतिमेचे वितरण भाजपा जिल्हा कार्यालय, कणकवली येथे करण्यात आले. त्यावेळी कणकवली…
