गोव्यात येणाऱ्या खनिज वाहतूकीवर गोवा सरकारकडून रॉयल्टी
डंपरचालक मालक संघटना आक्रमक ⚡बांदा ता.२४-: महाराष्ट्रातून गोव्यात होणार्या खनिज वाहतुकीवर ५०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत रॉयल्टी आकारण्याची प्रक्रिया गोवा सरकारकडून सुरु झाली आहे. याबाबत डंपर चालकांमध्ये असंतोष पसरला असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पत्रादेवी चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पेडणे मामलेदार श्री. मुळीक…
